top of page

कविता लेखन व सादरीकरण

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: राजन लाखे

प्रसिद्ध कवी, अ.भा.म.साहित्य संमेलनातील कवीकट्टाचे प्रमुख 

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Kavita.jpg

विश्व मराठी परिषद, आयोजित  

एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा 

कविता सादरीकरणाचे तंत्र आणि मंत्र शिका... कवी संमेलने, कवी कट्टे आणि मैफिली गाजवा...

कालावधी : ४ दिवस - रोज १ तास

दि: २ ते ५ सप्टेंबर, २०२० वेळ: संध्याकाळी ३.३० ते ४.३०

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) कवितेचा इतिहास
२) कवितेचे प्रकार
३) कविता तंत्र आणि मंत्र
४) कवितेचे सौंदर्य 
५) प्रतिमा, प्रतिक आणि रुपक, इ
६) प्रसिध्द कवी आणि त्यांची वैशिष्टे
७) ज्ञानपीठ विजेते विंदा करंदीकर यांचा अभ्यास
८) कविता आणि गजल 
९)  कविता आणि गाणं
१०) कविता आणि विडंबन
११) कविता सादरीकरण कला 

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ४ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता. 

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 599/-

bottom of page