भारत सासणे सरांची

कथालेखन कसे करावे? 

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: भारत सासणे

प्रख्यात लेखक आणि साहित्यिक, कथाकार - विशेषतः लघुकथा, दीर्घकथा, विज्ञान कथा यांवर प्रभुत्व, कादंबरी, नाटक, अनुवाद, ललित लेखन आणि बालसाहित्य असे विपुल लेखन.... ३६ हुन अधिक पुरस्कार, मा. सदस्य- महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

Kathabs_August 2020.jpg

विश्व मराठी परिषद, आयोजित  

एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा 

कालावधी : ४ दिवस - रोज १ तास

दि: १ ते ४ सप्टेंबर, २०२०, दुपारी ३.३० ते ४.३०

कार्यशाळेतील मुद्दे:

१)  कथा म्हणजे काय?
२) कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
३) कथेचा जन्म व कथाबीज
४) कथेचा आकृतीबंध
५) कथेचे आणि कथालेखनाचे प्रकार
६) कथेची सुरुवात कशी करायची आणि शेवट कसा करायचा ?
७) कथालेखनाचे तंत्र
८) उत्तम कथाकार कसे होता येईल?
९) यशस्वी कथा व कथाकार वैशिष्टये

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ४ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता. 

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 599/-