यशस्वी कथालेखक बना... 

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: नीलिमा बोरवणकर 

प्रसिद्ध कथालेखिका

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Kathalekhan.jpg

विश्व मराठी परिषद, आयोजित  

एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा 
यशस्वी कथालेखक आणि यशस्वी स्टोरी टेलर 

कालावधी

४ दिवस - रोज १ तास

दि: २७ ते ३० एप्रिल, २०२१ | वेळ: संध्या. ५.३० ते ६.३०

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) कथा म्हणजे काय?

२) कथा - अनुभव कथन - लेख यातील फरक 
३) कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
४) कथेचा जन्म व कथाबीज
५) कथालेखनाचे प्रकार
६) कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
७) उत्तम कथाकार कसे होता येईल?
८) यशस्वी कथा व कथाकार, त्यांची वैशिष्टये
९) कथाकथन आणि स्टोरी टेलिंग
१०) स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्म

सहभागी शुल्क: ` 599/-

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ४ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता. 

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad