प्रभावी व्यक्तिमत्व : तंत्र आणि मंत्र

ऑनलाईन कार्यशाळा

मार्गदर्शक

चारुदत्त आफळे
राष्ट्रीय कीर्तनकार

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

पंचकोशात्मक प्रभावी व्यक्तिमत्व साधण्याची सूत्रे आत्मसात करा...

काही परिहार्य कारणांमुळे ही कार्यशाळा पुढे ढकलण्यात आली आहे. मे महिन्यातील नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल

कार्यशाळेतील विषय:
१) व्यक्तिमत्त्व म्हणजे काय ?
२) व्यक्तिमत्त्वाची अंतरंगे
३) व्यक्तिमत्त्वाची बाह्यांगे
४) व्यक्तिमत्त्व आणि पंचकोश
५) यशस्वी जीवनामध्ये व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व
६) व्यक्तिमत्त्वाचे प्रकार
७) व्यक्तिमत्त्व घडवण्यात कुटुंबाचे योगदान
८) व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य
९) व्यक्तिमत्त्वाची निरंतर काळजी
१०) व्यक्तिमत्त्व, प्रसन्नता आणि आनंदी जीवन

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ९९९/-