प्रभावी वक्ता बना

ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक

राहुल सोलापूरकर
सुप्रसिद्ध अभिनेते, व्याख्याते, निवेदक, मुलाखतकार

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

प्रभावी वक्तृत्वाचे तंत्र आणि मंत्र शिका...

कालावधी: ५ दिवस - रोज १ तास दि. : २७ एप्रिल ते १ मे, २०२१
वेळ: संध्या. ७ ते ८

प्रभावी वक्ता कसे बनावे ?
(Public Speaking)

१) प्रभावी वक्तृत्वाची गरज
२) बोलणे आणि वक्तृत्व यातील फरक
३) वाचन आणि व्यासंग
४) आवाज आणि उच्चारशास्त्र
५) विषयाची आणि संदर्भांची मांडणी
६) श्रोत्यांचा अभ्यास
७) मुद्देसूद आणि संदर्भांसहित मांडणी
८) प्रतिपक्ष आणि उत्तरपक्ष
९) वक्तृत्वकला : सर्वांना उपयुक्त
१०) वक्तृत्वकलेतून जीवनाचा विकास
११) वक्ता : एक करिअर संधी

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ९९९/-