तारूण्यभान अर्थात तारूण्याच्या ऊंबरठ्यावर…
ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक
डॉ. अरूणा कुलकर्णी, प्रख्यात समुपदेशक आणि कोच
संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले
आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

तारूण्य म्हणजे नक्की काय ? पौगंडावस्था कशाला म्हणावयाचे ? तरूणपणी शरीरामध्ये कोणते बदल होतात ? स्त्री पुरूषांना एकमेकांविषयी का आकर्षण वाटते ? तारूण्यातील उर्जेचे व्यवस्थापन ? तारून्यातील मानसिक आणि भावनिक बदल… तारूण्य सांभाळणे आणि विकसित करणे म्हणजे काय ?
प्रत्येक मुला मुलींनी आणि युवक युवतींनी केलीच पाहिजे अशी कार्यशाळा… त्यांच्या पालकांसाठीही उपयुक्त…
विश्व मराठी परिषद आयोजित अभिनव कार्यशाळा
कालावधी: ४ दिवस - रोज १ तास दि. : २६-२९ जुलै, २०२१
वेळ: संध्या. ७ ते ८
कार्यशाळेतील विषय:
१) तारूण्य – जीवनातील एक आत्यंतिक आनंददायी अवस्था
२) तारूण्य समजून घेताना…
३) शारिरीक बदल आणि हार्मोन्सचा विस्फोट
४) पौगंडावस्था – आई वडील आणि कुटुंबिय
५) मित्र, मैत्रिणी आणि त्यांचा दबाव
६) शारिरीक, मानसिक आणि भावनिक विकास
७) तारुण्य आणि स्वत्वाची कल्पना
८) भिन्न लिंगीविषयीचे नैसर्गिक आकर्षण
९) माध्यमे आणि चित्र-विचित्र भयांपासून सावधान…
१०) तारूण्य आणि बंडखोरी
११) व्यक्तीमत्व आणि स्वभाव घडत असताना...
१२) यशस्वी तारूण्य… यशस्वी जीवन…
सुचना:
1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल.
2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.
3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअॅप: 7066251262