व्यवसाय कसा सुरु करावा ?
चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा
२५ ते २८ एप्रिल | संध्या. ८ ते ९
प्रा. क्षितिज पाटुकले (सुप्रसिद्ध लेखक, उद्योजक)
आयोजक
विश्व मराठी परिषद

कोणताही व्यवसाय कसा सुरु करावा ?
कोणताही व्यवसाय कसा सुरु करावा ? Proprietor firm / partnership / प्रा लिमिटेड कंपनी कशी सुरू करावी ? / बँकेत खाते कोणती कागदपत्रे आणि परवाने लागतात?
✅ ऑनलाईन लाईव्ह मार्गदर्शन - रेकॉर्डिंग शेयर केले जाईल
✅ तज्ञ मार्गदर्शक
✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे
✅ सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र
सुचना:
1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा.
3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअॅप: 7066251262
विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.