शिवचरित्र कथा

ऑनलाईन कार्यशाळा

मार्गदर्शक

डॉ. अजित आपटे, प्रख्यात शिवचरित्रकार आणि व्यवस्थापक - जाणता राजा

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

शिवचरित्र कथा

कालावधी: २१ दिवस - रोज १ तास | दि. : १४ मे ते ३ जून, २०२१
बॅच १) स. ६.३० ते ७.३० | बॅच २) संध्या. ६.३० ते ७.३०

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

देणगी शुल्क : ३००/- किंवा १० USD