उपयुक्त व माहितीपर (नॉन फिक्शन) लिखाणाची सूत्रे

ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक

अतुल कहाते ( सुप्रसिद्ध लेखक, संशोधक )

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

तुम्हाला इतिहास, क्रीडा, अर्थकारण, राजकारण, जागतिक घडामोडी, शैक्षणिक, सेल्फ हेल्प, उद्योग जगत, कर्तृत्ववान माणसांची चरित्रे अशा विषयांची आवड आणि अभ्यास आहे का?

आपल्या आवडीच्या आणि अभ्यासाच्या अशा अनेक उपयुक्त आणि माहितीपर विषयांवर आपण पुस्तक लिहावे अशी प्रबळ इच्छा आहे का?

उपयुक्त आणि माहितीपर विषयांवरील नॉन फिक्शन अर्थात ललितेतर विषयांवरील अभ्यासपूर्ण विषयांच्या पुस्तकांनी साहित्य विश्व व्यापून टाकायला सुरुवात केली आहे... अशा उपयुक्त विषयांच्या लेखनाला प्रचंड मागणी आहे...
म्हणूनच...

विश्व मराठी परिषद आयोजित एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ऑनलाईन कार्यशाळा...

उपयुक्त व माहितीपर (नॉन फिक्शन) लिखाणाची सूत्रे

कालावधी: ४ दिवस - रोज १ तास
दिनांक: २-५ ऑगस्ट, २०२१ | वेळ: संध्या. ५.३० ते ६.३०

कार्यशाळेतील विषय:
१. विषयांची निवड
२. लिखाणाची प्रक्रिया
३. संदर्भांचा शोध व वापर
४. माहितीचे वर्गीकरण व निवड
५. इंटरनेटवरचे संदर्भ
६. प्रकरणांची मांडणी - पुस्तकाचा आकार
७. सोशल मीडियाचे स्थान
८. विचारसरणी किंवा भूमिका
९. विज्ञान-तंत्रज्ञान यात प्रतिशब्द वापरणे
१०. अनुवाद की मूळ लेखन?
११. अद्ययावत कसे राहायचे?
१२. निरंतर अभ्यास, लेखन साधना व कौशल्य विकास

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ५९९/-