top of page

निवेदन, सूत्रसंचालन आणि मुलाखत (प्रत्यक्ष कार्यशाळा - पुणे)

ऑफलाइन कार्यशाळा (पुणे येथे)

21 सप्टेंबर | स. 11 ते दु. 3

विघ्नेश जोशी (प्रसिद्ध अभिनेते, निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार)

▶️ कार्यशाळेतील विषय :
✅ निवेदन म्हणजे नक्की काय? निवेदकाची जबाबदारी
✅ निवेदक, सूत्रसंचालक, उद्घोषक व मुलाखतकार यातील फरक
✅ दूरदर्शन, आकाशवाणी, सभा, सांस्कृतिक कार्यक्रमांच्या निवेदनातील फरक व समानता
✅ कार्यक्रम स्वरूप व ठिकानाची पूर्व तयारी

✅ कार्यक्रम पूर्व अभ्यास, वाचन, लेखन यांची तयारी व उजळणी
✅ निवेदकाचे व्यक्तिमत्व स्वर, आवाज, कपडे इ.
✅ कार्यक्रमादरम्यानची निरीक्षण नोंदी
✅ निवेदन क्षेत्रातील व्यावसायिक संधी
✅ आवश्यक नियमित व्यायाम व साधना
✅ विविध संकल्पना व प्रात्यक्षिके

▶️ कार्यशाळेचे ठिकाण : भारतीय विचार साधना भवन (भाविसा), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी (म ए सो) मुख्य कार्यालय इमारत, पहिला मजला, पेरू गेट, भावे स्कूलच्या मागे, पेरूगेट, टिळक रोड, सदाशिव पेठ, पुणे - 30

▶️ कार्यशाळेचे लोकेशन : https://g.co/kgs/WJqYHmX

अभ्यासक्रमाची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ अत्यंत मर्यादित जागा - पूर्व नोंदणी आवश्यक 

✅ मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे

✅ ​सर्व सहभागीना प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. 1200/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page