मेडिक्लेम आणि हेल्थ इन्शुरन्स प्लॅनिंग
ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक
प्रा. क्षितिज पाटुकले
सुप्रसिद्ध लेखक, हेल्थ इन्शुरन्स तज्ञ,
संस्थापक, विश्व मराठी परिषद
संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले
आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

अपघात आणि हॉस्पिटलायझेशन कधीही निमंत्रण देवून येत नाही म्हणून...
कालावधी: ४ दिवस - रोज १ तास
दिनांक: २० ते २३ एप्रिल, २०२१ | वेळ: संध्या. ७ ते ८
कार्यशाळेतील मधील मुद्दे:
१) डॉक्टरची पायरी चढावी लागली तर ?
२) वाढत्या वैद्यकीय खर्चाची कारणे
३) गरज मेडिक्लेमची
४) मेडिक्लेम म्हणजे काय ?
५) अॅक्सिडेंटल मेडिक्लेम
६) मेडिक्लेमचे प्रकार
७) हेल्थ इन्शुरन्स म्हणजे काय ?
८) मेडिक्लेम : जनरल इन्शुरन्सकडून की लाईफ इन्शुरन्सकडून
९) वैयक्तिक आणि कौटुंबिक हेल्थ इन्शुरन्स
१०) मेडिक्लेम आणि कर सवलती
११) कॅशलेस मेडिक्लेम
१२) क्लेम मिळवण्यासाठी घ्यावयाची काळजी
सुचना:
1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल.
2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.
3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअॅप: 7066251262