छंदोबद्ध आणि मुक्तछंद कवितालेखन

ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक

प्रसिद्ध कवयित्री व लेखिका
अंजली कुलकर्णी आणि आश्लेषा महाजन

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

शब्दांच्या, विचारांच्या कलात्मक आणि रचनात्मक मांडणीतील कवित्व शिका...

कालावधी: ४ दिवस - रोज १ तास
दिनांक: २७ - ३० जुलै, २०२१ | वेळ: संध्या. ५.४५ ते ६.४५

कार्यशाळेतील विषय:
▪️मुक्तछंद कविता
१) मुक्तछंद म्हणजे काय
२) मुक्तछंद कवितेतील आशय
३) मुक्तछंद कवितेतील लय
४) रुपबंध
५) भाषेची समज , प्रतिमा , प्रतीक , रूपक यांचे उपयोजन .

▪️छंदोबद्ध कविता
६) कवितेतली नैसर्गिक लय,अंत:स्वर व रसनिष्पत्ती.
७) शब्दांचे अंतरंग, बहिरंग, भावाशयातून विचारांची कलात्मक मांडणी.
८) वृत्ते, जाती व छंद यांचा थोडक्यात आढावा.
९) यती, आवर्तन व शब्दांचा रियाज.
१०) रचनाप्रभुत्त्व.

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ५९९/-