यशस्वी कथालेखक बना... (Advance)

ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक

नीलिमा बोरवणकर
सुप्रसिद्ध कथालेखिका

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

विश्व मराठी परिषदेद्वारा गेल्या वर्षभरात आयोजित केलेल्या ऑनलाईन कथालेखन कार्यशाळेत आतापर्यंत बाराशेहून अधिक नवोदितांनी सहभाग घेतला आणि अभ्यासपूर्ण आणि तंत्रशुद्ध पद्धतीने कथालेखनाला सुरुवात केली.

यातील अनेक उत्साही व्यक्तींनी अजून सविस्तर मार्गदर्शनासाठी अधिक वेळ, प्रश्नोत्तरे, संवाद, वैयक्तिक मार्गदर्शन व परस्परसंवादी कार्यशाळेचे आयोजन करण्याचे आवाहन केले...

त्यानुसार कथालेखन ( ऍडव्हान्सड ) विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे

कालावधी: ६ दिवस - रोज २.३० तास
दिनांक: १९ ते २४ जुलै | वेळ: दुपारी ३ ते ५.३०

कार्यशाळेतील विषय:
१) कथा म्हणजे काय?
२)कथा - अनुभवकथन - लेख यातील फरक
३) कथालेखनाचा उद्देश, आवाका, आणि अभ्यास
४) कथेचा जन्म व कथाबीज
५) कथालेखनाचे प्रकार
६) कथालेखनाचे तंत्र - वातावरण निर्मिती व संवाद लेखन
७) उत्तम कथाकार कसे होता येईल?
८) यशस्वी कथा व कथाकार यांची वैशिष्टये

रचना:
१) मर्यादित प्रवेश : फक्त 30 व्यक्ती
२) 5 जुलै पर्यंत आपली एक कथा इमेल वर पाठवावी. सर्व 30 कथा सर्व सहभागी व्यक्तींना व मार्गदर्शकाना पाठवल्या जातील. त्या सर्व कथांचे वाचन, त्यांचा अभ्यास व त्यावर सविस्तर चर्चा, असे कार्यशाळेचे स्वरूप असेल.
३) याव्यतिरिक्त काही स्वतंत्र गृहपाठ असतील.
४) ऍडव्हान्स कार्यशाळेपूर्वी आधी झालेल्या 4 दिवसीय कार्यशाळेचे रेकॉर्डिंग पुन्हा उजळणी साठी उपलब्ध करून दिले जाईल.
५) यापूर्वी कार्यशाळेमध्ये सहभागी न झालेल्या लेखकांनाही ऍडव्हान्सड कार्यशाळेमध्ये सहभागी होता येईल

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. ३०००/-