छ. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आधुनिक व्यवस्थापन दृष्टीने अभ्यास...
ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक
मार्गदर्शक : डॉ. अजित आपटे (लेखक, इतिहास संशोधक, व्याख्याते)
संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले
आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

तुम्हाला असामान्य बनायचे आहे का ? जीवनात काहीतरी भव्यदिव्य करावयाचे आहे का ? खऱ्या अर्थाने आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे का ?
त्यासाठी प्रत्येकाने छ. शिवाजी महाराजांच्या जीवनाचा अभ्यास केला पाहिजे. शून्यातून स्वराज्य निर्मिती करणाऱ्या छ. शिवाजी महाराजांचे अलौकिक कर्तृत्व कोणते ? तर त्यांनी सामान्य माणसांच्या कडून असामान्य कार्य करवून घेतले...आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत हिंदवी साम्राज्य उभारले... आपणही प्रत्येकजण छ. शिवाजी महाराजांप्रमाणे आपल्या जीवनात यशस्वी होऊ शकतो...
विश्व मराठी परिषद आयोजित एक महत्त्वपूर्ण आणि उपयुक्त ऑनलाईन कार्यशाळा...
छ. शिवाजी महाराजांच्या चरित्राचा आधुनिक व्यवस्थापन दृष्टीने अभ्यास...
कालावधी: ४ दिवस - रोज १ तास
दिनांक: २३ ते २६ जून, २०२१ | वेळ: संध्याकाळी ५.३० ते ६.३०
विषय :
१) ध्येय निश्चिती
२) जीवनाचे नियोजन
३) साहसी कार्यशैली
४) दुर्दम्य आत्मविश्वास
५) संसाधनांचे नियोजन
६) कौशल्यांचे व्यवस्थापन
७) दूरगामी विचार आणि दुरदर्शीपणा
८) ही श्रींची इच्छा...
९) रयतेचे राजा
१०) प्रखर प्रेरणादायी व्यक्तित्व...
११) अभूतपूर्व निर्णय क्षमता, इ.
सुचना:
1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल.
2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.
3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअॅप: 7066251262