दहावीनंतर पुढे काय?

ऑनलाईन कार्यशाळा

मार्गदर्शक

विवेक वेलणकर (प्रख्यात करियर तज्ञ आणि करियर कोच)

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

दहावीनंतर पुढे काय?

दि. २० जुलै , २०२१ | संध्याकाळी ६ ते ८

दहावी, HSC, CBSE या सर्व बोर्डानी परीक्षा रद्द केल्या. ऑनलाईन निकाल १६ जून रोजी जाहीर हॉट आहे..अशावेळी दहावीनंतर आता पुढे काय हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांपुढे आ वासून उभा आहे. सगळीकडे संभ्रमाची अवस्था आहे. पुढे काय करायचे? कसे करायचे याबाबत सध्या गोंधळाची परिस्थिती आहे.
अशावेळी अनुभवी करियर कोच आणि लेखक विवेक वेलणकर यांचे ऑनलाईन व्याख्यानाद्वारे मार्गदर्शन घ्या...

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास  पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : रु. २५०/-