top of page

दहावी बारावी नंतर पुढे काय?

चार दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा 

21 एप्रिल 2024 | सकाळी 10 ते 12

विवेक वेलणकर (प्रख्यात करियर तज्ञ आणि करियर कोच)

आयोजक

विश्व मराठी परिषद

दहावी बारावी नंतर पुढे काय?
मार्गदर्शक श्री. विवेक वेलणकर

दहावी बारावी च्या परीक्षा संपून आता विद्यार्थी व पालक निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. हे दोन्ही टप्पे विद्यार्थ्यांच्या करीअरला निर्णायक वळण देणारे ठरतात. करोनानंतरचा काळ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वाढता प्रभाव व वापर यामुळे योग्य करीअरची निवड हे पालक व विद्यार्थी यांचे पुढील आव्हान आहे.

मार्गदर्शनातील विषय:
✅दहावीनंतर शाखा निवड कशी करावी?
✅इंजिनीअरिंग डिप्लोमा की अकरावी/ बारावी?
✅काॅमर्स आर्ट्स शाखेतून कोणकोणत्या करीअर संधी?
✅सायन्स शाखेतून मेडिकल इंजिनीअरिंग बरोबरच आणखी कोणत्या संधी ?
✅बारावीनंतर संरक्षण दलांमध्ये करीअरच्या कोणत्या संधी?
✅बारावीनंतर इंजिनीअरिंग शाखा निवड कशी करावी ?
✅मेडिकल मध्ये एमबीबीएस व्यतिरिक्त अन्य कोणती करीअर उपलब्ध?
या व‌ अशा असंख्य प्रश्नांची उत्तरे ज्येष्ठ करीअर मार्गदर्शक विवेक वेलणकर यांचेकडून मिळण्याची सुसंधी

कार्यशाळेची संपूर्ण माहिती आपल्या व्हॉटसअप क्रमांकावर मागविण्यासाठी पुढे क्लिक करा. 

whatsapp-png-image-9.png

✅ ​ कार्यशाळेचे रेकॉर्डिंग उपलब्ध करून दिले जाईल 

तज्ञ मार्गदर्शक 

मार्गदर्शन व प्रश्नोत्तरे  

​सर्व सहभागीना ई-प्रमाणपत्र  

 

सुचना:

1) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. 

2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन भरा. 

3) विश्व मराठी परिषदेच्या आजीव सभासदांनी 20% सवलतीसाठी - नोंदणी करण्यापूर्वी 7066251262 या व्हॉटसअप क्रमांकावर आपले नाव, सभासद क्रमांक, कार्यशाळेचे नाव ही माहिती पाठवावी. सवलत कशी मिळवावी हे सभासदांना स्वतंत्रपणे व्हॉटसअपद्वारे कळविले जाईल.   

चौकशी / माहितीसाठी संपर्क - व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

नोंदणी शुल्क : फक्त रु. 200/-

विश्व मराठी परिषद : सक्षम, संपन्न, समृद्ध वैश्विक मराठी ब्रॅंडच्या निर्मितीसाठी विश्व मराठी परिषद कार्यरत आहे. जगभरातील १२ कोटी मराठी बांधवांना तंत्रज्ञानाच्या सहाय्याने साहित्य-संस्कृती-उद्योजकता आणि युवा या आयमांतर्गत विविध उपयुक्त उपक्रमांनी जोडणे व मराठी माणसाची सर्वांगीण प्रगती साधने या उद्देशाने विश्व मराठी परिषद काम करीत आहे. जगभरातील ५२ देशातील मराठी लोक परिषदेशी जोडले गेले आहे व सातत्याने जोडले जात आहेत.   

bottom of page