स्वर संस्कार, संवर्धन आणि वाचिक अभिनय
ऑनलाईन कार्यशाळा
मार्गदर्शक
योगेश सोमण
अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक
संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले
आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

कुणासाठी अधिक उपयुक्त - खरतर सर्वांसाठी ...ज्यांना अभिनेता, गायक, डबिंग, रेडिओ जॉकी, वक्ता, राजकीयनेता, वकील, राजकीय – सामाजिक कार्यकर्ते, असे करिअर करायचे आहेत तसेच प्राध्यापक, शिक्षक, कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, डॉक्टर, इ. सर्वांसाठी अतिशय उपयुक्त कार्यशाळा...
कालावधी: ५ दिवस - रोज १ तास दि. : ५ ते ९ मे, २०२१
वेळ: संध्या. ७ ते ८
कार्यशाळेतील मुद्दे:
१) आवाज कुणाचा ? आवाज कशाला ?
२) आवाज हेच भांडवल
३) उत्तम आवाजाची गरज कोणाला ? कलाकार, वकील, नेते, इ. प्रत्येकाला
४) आवाज, स्वर आणि पट्टी यांची ओळख
५) आवजाचा रियाझ, व्यायाम, संरक्षण आणि संवर्धन
६) आवाजामुळे करिअर संधी
सुचना:
1) ही कार्यशाळा ऑनलाइन - Zoom मिटिंग द्वारे होईल.
2) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.
3) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. एक दिवस अगोदर कल्पना दिल्यास पुढील बॅचमध्ये बदलले जाऊ शकते किंवा दुसऱ्या कार्यशाळेमध्ये सहभागी होता येते.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअॅप: 7066251262