top of page

यशस्वी कादंबरीकार - तंत्र आणि मंत्र

कादंबरीलेखन कसे करावे? 

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: संजय सोनवणी

ज्येष्ठ लेखक, कवी, संशोधक - मराठी बरोबरच इंग्रजीमध्येही कादंबरी लेखन... मराठीमध्ये थरार कादंबऱ्यांचे दालन सुरू करण्याचा मान... ऐतिहासिक आणि तत्वचिंतनपर कादंबऱ्या प्रसिद्ध....

Kadambari_August 2020.jpg

विश्व मराठी परिषद, आयोजित  

एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा 
 

कालावधी

४ दिवस - रोज १ तास

दि: ५ ते ८ ऑगस्ट - ४ दिवस, संध्याकाळी ७ ते ८

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) कादंबरीचा जन्म कसा होतो ? लेखनबीज, संकल्पना,  अभ्यास, पूर्वतयारी
२) कादंबरी लेखनाचे प्रकार
४) विषय निवड 
५) निवेदन पद्धती
६) कादंबरीचा आकृतिबंध
७) संवाद लेखन, वातावरण निर्मिती
८) कादंबरी प्रकाशित करण्यापूर्वी
९) क्रमशः कादंबरी
१०) ऑनलाईन कादंबरी

सहभागी शुल्क: ` 599/-

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ४ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता. 

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

bottom of page