विडंबन, हास्यकविता आणि एकपात्री प्रयोग

निर्मिती व सादरीकरण 

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: बंडा जोशी 

प्रख्यात हास्यकवी, विडंबनकार, एकपात्री कलाकार, गीतकार आणि बहुआयामी कलाकार

Hasyakavi_August 2020.jpg

विश्व मराठी परिषद, आयोजित  

एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा 
 

कालावधी

३ दिवस - रोज १.३० तास

दि: १४ ते १६ ऑगस्ट, २०२०,दुपारी ३.३० ते ५.००

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) विडंबन म्हणजे काय, विडंबनाचा इतिहास, विडंबन कशाचे करतात, कसे करतात, का करतात ? विडंबन ही एक कला आहे का ? विडंबन करण्यासाठी परवानगीची आवश्यकता असते का ? विडंबनात्मक काव्याचे सादरीकरण
२) हास्यकविता म्हणजे काय, निर्मिती प्रक्रिया,  हास्यकवितांचे सादरीकरण 
३) विडंबन आणि हास्यकविता यातील गुणात्मक फरक
४) एकपात्री प्रयोग म्हणजे काय ? एकपात्री साठी विषय कसा निवडावा ? एकपात्री प्रयोग कसे सादर करावे ?
५) हास्यकविता, विडंबन आणि एकपात्री प्रयोग यातील करिअर संधी
६) स्टँडअप कॉमेडी आणि विडंबन - हास्य कविता

सहभागी शुल्क: ` 599/-

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ३ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ७५ मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता. 

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad