गझल, गझलांचे प्रकार आणि रुबाई
निर्मिती आणि सादरीकरण
ऑनलाइन कार्यशाळा
मार्गदर्शक: प्रदीप निफाडकर
प्रख्यात कवी आणि गझलकार, विख्यात गझलकार सुरेश भट यांचे 'अंतरंग' शिष्य, राज्य उर्दू अकादमीचा विशेष पुरस्कार विजेते, उर्दू साहित्य परिषदेचे पहिले मराठी भाषक अध्यक्ष...

विश्व मराठी परिषद, आयोजित
एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा
कालावधी : ४ दिवस - रोज १ तास
दि: ८ ते ११ सप्टेंबर, २०२० - दुपारी ४.४५ ते ५.४५
कार्यशाळेतील मधील मुद्दे:
१) गझल म्हणजे काय? गझलचा इतिहास आणि उत्पत्ती
२) कविता आणि गझल यातील फरक.
३) गझल परंपरा आणि मराठीतील गझल.
४) गझलांचे प्रकार - गझल आणि हजल, तर्ज व तरन्नुम, गैरमुरद्दफ व गैरमुसलसल.
५) रुबाई म्हणजे काय ? रुबायांचे स्वरूप आणि परंपरा
६) गझलांचे बदलते स्वरूप.
७) गझलकार होण्यासाठी लागणारी कौशल्ये.
८) गझल सादरीकरणाची पद्धती.
९) ऑनलाईन गझल सादरीकरण.
१०) मा.श्री. सुरेश भटांविषयी आठवणी आणि किस्से.
सहभागी शुल्क: ` 599/-
सुचना:
1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल.
2) कार्यशाळा ४ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ४५ मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.
3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता.
4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअॅप: 7066251262