छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन शास्त्राची आधुनिक काळातील उपयुक्तता

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: डॉ. अजित आपटे

प्रख्यात लेखक, इतिहास संशोधक 

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

20ff1e9624d27617d5f02fd0f05285dc.jpg

कालावधी

४ दिवस - रोज १ तास

दि: २३  ते २६ मार्च, २०२१ | वेळ: सायं. ७ ते ८ वा

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) शिवाजी महाराज: स्वराज्य व सुराज्य कर्ते
२) शिवाजी महाराज धोरणी व कुशल प्रशासक
३) शिवाजी महाराज आणि आर्थिक व्यवस्थापन
4)  शिवाजी महाराज- मनुष्य निर्माता
5)  शिवाजी महाराज आणि राष्ट्र वाद
6) शिवाजी महाराज आणि मराठी भाषा
7) शिवाजी महाराज आणि वाटाघाटींचे कौशल्य
8) परकीय आणि शिवाजी महाराज
9) शिवाजी महाराज आणिवर्तमान आणि भविष्यकाळ इ.

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा 4 दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. मात्र आपल्या ठिकाणी बदली व्यक्ती सहभागी होऊ शकते किंवा आपण पुढील कोणत्याही कार्यशाळेत सहभागी होऊ शकाल. 

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 599/-