कॉपीराईटस सुरक्षा आणि संरक्षण

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: अ‍ॅड. कल्याणी पाठक 

कॉपीराईटस तज्ञ

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Copyright.jpg

विश्व मराठी परिषद, आयोजित  

एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा 

कला, संगीत, गीते, कविता, चाली, चित्रे, कथा, कादंबरी, साहित्य, लेख, संकल्पना, स्वनिर्मित डिझाईन, कलाकृती, प्राचीन वस्तू आणि शिल्पे, परंपरा, चालीरीती, इ. चे कॉपीराईटस सुरक्षा आणि संरक्षण संदर्भात मार्गदर्शन
 

कालावधी

४ दिवस - रोज १ तास

दि: २० ते २३ जून २०२० वेळ: सायं ५ ते ६

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) कॉपीराईटस म्हणजे काय ?
२) कॉपीराईटस कशा कशाचे घेता येतात ? कुणाला घेता येतात ?
३) कॉपीराईटस नोंदणी कशी आणि कुठे करायची ?
४) कॉपीराईटस कायदा 
५) कॉपीराईटस - प्राथमिक सुरक्षा
६) कॉपीराईटसचे उल्लंघन कसे होते ?
७) कॉपीराईटस भंगाबद्दल कशी आणि कोठे दाद मागायची ? इ.

सहभागी शुल्क: ` 599/-

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता. 

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.