पंचकोशात्मक प्रभावी व्यक्तिमत्व साधण्याची सूत्रे आत्मसात करा...!

प्रभावी व्यक्तिमतत्व : तंत्र आणि मंत्र

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: चारुदत्त आफळे

राष्ट्रीय कीर्तनकार

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

5_Prabhavi Vyaktimatwa_April 2021_4.jpg

पंचकोशात्मक प्रभावी व्यक्तिमत्व साधण्याची

सूत्रे आत्मसात करा...!

कालावधी

५ दिवस - रोज १ तास

दि: २१ ते २५ एप्रिल, २०२१

वेळ: सायंकाळी ७ ते ८ वा

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) व्यक्तिमत्त्व म्हणजे काय ?
२) व्यक्तिमत्त्वाची अंतरंगे
३) व्यक्तिमत्त्वाची बाह्यांगे
४) व्यक्तिमत्त्व आणि पंचकोश
५) यशस्वी जीवनामध्ये व्यक्तिमत्त्वाचे महत्त्व
६)व्यक्तिमत्त्वाचे प्रकार
७) व्यक्तिमत्त्व घडवण्यात कुटुंबाचे योगदान
८) व्यक्तिमत्त्व आणि चारित्र्य
९) व्यक्तिमत्त्वाची निरंतर काळजी
१०) व्यक्तिमत्त्व, प्रसन्नता आणि आनंदी जीवनअभिनय म्हणजे काय ?

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 999/-