चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्यांसाठी
चित्रपट रसग्रहण कसे करावे?
ऑनलाइन कार्यशाळा
मार्गदर्शक: योगेश सोमण
अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक
संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले
आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू
चित्रपट चवीने पहायला शिका... प्रगल्भ रसिक म्हणून चित्रपटांचा आस्वाद घ्या... अभिजात प्रेक्षक बना आणि आपल्या जाणिवा समृद्ध बनवा... चित्रपट परीक्षण आणि अभिप्राय लिहण्यामध्ये करिअर करा... चित्रपट रसग्रहण कसे करायचे ते शिका...
कालावधी
५ दिवस - रोज १ तास
दि: २५ ते २९ जून २०२० वेळ: सायंकाळी ७ ते ८ वा.
कार्यशाळेतील मधील मुद्दे:
१) चित्रपट माध्यमाची माहिती
२) उत्तम चित्रपट म्हणजे काय ? चित्रपटांचे प्रकार
३) चित्रपट कसे पहावेत ? चित्रपटांचा आपल्यावर होणारा परिणाम
४) चित्रपटांचा आशय आणि आस्वाद
५) देशविदेशातील चित्रपट महोत्सव
६) चित्रपट परिक्षण कसे लिहायचे आणि करिअर संधी
सुचना:
1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल.
2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.
3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.
4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअॅप: 7066251262