top of page

यशस्वी ब्लॉगर बना...

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: ओंकार दाभाडकर

प्रसिद्ध ब्लॉगर व संस्थापक - InMarathi

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Blog.jpg

विश्व मराठी परिषद, आयोजित  

एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा 

यशस्वी ब्लॉगर बना... व्यावसायिक ब्लॉगलेखन करा...

कालावधी

४ दिवस - रोज १ तास

दि: ६  ते ०९ एप्रिल, २०२१ | वेळ:संध्या. ५.३० ते ६.३०

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१) ब्लॉगलेखन म्हणजे काय?
२) ब्लॉगलेखनाचे प्रकार
३) ब्लॉग, वेबसाईट, फेसबुक पेज यातील फरक व समानता 
४) नियमित
ब्लॉग लेखनासाठीचे विषय व अभ्यास  
५) ब्लॉग निर्मिती प्रक्रिया 
६) ब्लॉग लेखनासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान (SEO, Google Analystics)  
७) कमर्शियल ब्लॉगिंग म्हणजे काय?

८) ब्लॉग प्रसिद्धीसाठी सोशल मीडियाचा वापर  
८) यशस्वी ब्लॉगर कसे बनावे ? 

सहभागी शुल्क: ` 599/-

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7507207645 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ४ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी खाली दिलेला फॉर्म भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा बॅंक खात्यामध्ये जमा करु शकता. 

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

bottom of page