अनुवाद कसा करावा?

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: लीना सोहोनी 

सुप्रसिद्ध लेखिका व अनुवादिका

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

Flayer.jpg

विश्व मराठी परिषद, आयोजित  

एक अभिनव ऑनलाईन कार्यशाळा 

कालावधी : ४ दिवस - रोज १ तास

दि: १४ ते १७ एप्रिल, २०२१

वेळ: रोज संध्या. ५.३० ते ६.३०

कार्यशाळेतील मुद्दे:

१. अनुवाद क्षेत्रातील संधी
२. मराठीतून इतर भारतीय व जागतिक भाषांमध्ये व इतर भाषांमधून मराठीत अनुवाद.

३. अनुवादाचे प्रकार 
४. उत्तम अनुवादकाची साहित्यिक कौशल्ये

५. अनुवाद कौशल्य विकासासाठी नियमित अभ्यास पद्धती 
६. अनुवाद करताना घ्यावी लागणारी काळजी
७. अनुवादकाचे स्वतंत्र, जबाबदारी व मर्यादा
८. अनुवाद करताना होणाऱ्या चुका व परिणाम
९. उत्तम व यशस्वी अनुवाद तसेच फसलेला अनुवाद कसा ओळखावा
१०. अनुवादित पुस्तक प्रकाशन प्रक्रिया

११. पुस्तकांच्या अनुवादाव्यतिरिक्त अनुवाद क्षेत्रे व संधी 

१२. उत्तम अनुवादित पुस्तके व त्यांचा अभ्यास 

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ४ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी Register Now वर क्लिक करा आणि माहिती भरुन कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन जमा करा.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 599/-