ओ.टी.टी.माध्यमे, वेबसेरीज आणि टि.व्ही. सिरियल मधील करियर संधी

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक:  अधिश प्रकाश पायगुडे

अर्थात रात्रीस खेळ चाले मधील पाटणकर... ! प्रसिध्द युवा अभिनेता, चतुरस्त्र कलाकार, अष्टपैलू युवा व्यक्तिमत्व...

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

फक्त नाटक आणि चित्रपट नव्हे तर आता टीव्ही सिरीयल, वेबसिरीज, माहितीपट, वेबसिरिज, जाहिराती इ. असंख्य क्षेत्रात अभिनयाच्या संधी आहेत...

कालावधी

५ दिवस - रोज १ तास

दि: २७ ते ३१ जुलै, २०२० वेळ: सायं. ५.३०  ते ६.३० वा

कार्यशाळेतील मधील मुद्दे:

१)  ओव्हर द टॉप - ओ.टी.टी. म्हणजे काय ?
२)  वेबसेरीज आणि सिरियल्स यामधील फरक
३)  वेबसेरीज क्षेत्रातील करिअर संधी
४)  सिरियल्स, चित्रपट आणि नाटके  
५)  करिअरचा प्रवास – दिशादर्शन
६)  नवोदितांसाठी संधी आणि आव्हाने
७)  डिजिटल पोर्टफोलिओ आणि पी.आर.
८)  करिअरच्या प्रवासातील अडचणी आणि उपाय, अनुभव कथन
९)  सुरवात कशी करायची ?

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 999/-

विश्व मराठी परिषद

संस्था:
६२२, जानकी रघुनाथ, पुलाची वाडी,
झेड ब्रिज जवळ, डेक्कन जिमखाना,
पुणे, महाराष्ट्र - ४११००४
मो: ७०३०४११५०६
सोशल:
  • Facebook Clean
  • YouTube - White Circle
WhatsApp.png
# marathi
# marathibhasha
# marathikavita
वेळ: सकाळी ११ ते सायं. ७ 

© Vishwa Marathi Parishad