अभिनयाची आवड असणाऱ्यांसाठी
अभिनय कौशल्ये ?
ऑनलाइन कार्यशाळा
मार्गदर्शक: योगेश सोमण
अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक
संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले
आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

फक्त नाटक आणि चित्रपट नव्हे तर आता टीव्ही सिरीयल, वेबसिरीज, माहितीपट, वेबसिरिज, जाहिराती इ. असंख्य क्षेत्रात अभिनयाच्या संधी आहेत...
कालावधी
५ दिवस - रोज १ तास
दि: १० ते १४ जून २०२० वेळ: सायंकाळी ७ ते ८ वा
कार्यशाळेतील मधील मुद्दे:
१) अभिनय म्हणजे काय ?
२) अभिनय क्षेत्रातील करिअर संधी
३) वाचिक अभिनय
४) नाट्याभिनय
५) स्वराभिनय
६) भाषा, पुस्तक वाचन आणि अभिनयाचा अभ्यास
सुचना:
1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल.
2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.
3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.
4) एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही.
चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअॅप: 7066251262