top of page

गायन / वक्तृत्त्व / अभिनय / डबिंगची आवड असणाऱ्यांसाठी

स्वर संस्कार, संवर्धन आणि

वाचिक अभिनय 

ऑनलाइन कार्यशाळा

मार्गदर्शक: योगेश सोमण

अभिनेता, पटकथा लेखक, दिग्दर्शक

संकल्पना: प्रा. क्षितिज पाटुकले

आयोजक: विश्व मराठी परिषद, द्वारा साहित्य सेतू

voice-dubbing.png

काही अपरिहार्य कारणांमुळे २८ मार्च ते १ एप्रिल, २०२१ रोजी होणारी "स्वर संस्कार, संवर्धन व वाचिक अभिनय" ही कार्यशाळा पुढे ढकलण्यात आली आहे. नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल...

​नवीन तारीख लवकरच जाहीर करण्यात येईल. नोंदणी चालू आहे

कुणासाठी अधिक उपयुक्त - खरतर सर्वांसाठी ...ज्यांना अभिनेता, गायक, डबिंग, रेडिओ जॉकी, वक्ता, राजकीयनेता, वकील, राजकीय – सामाजिक कार्यकर्ते, असे करिअर करायचे आहेत तसेच प्राध्यापक, शिक्षक, कीर्तनकार, प्रवचनकार, कलाकार, डॉक्टर, इ. सर्वांसाठी अतिशय उपयुक्त कार्यशाळा...

कालावधी

५ दिवस - रोज १ तास

दि: २८ मार्च ते १ एप्रिल, २०२१  | वेळ: सायंकाळी ७ ते ८ वा 

कार्यशाळेतील मुद्दे:

१) आवाज कुणाचा ? आवाज कशाला ?

२) आवाज हेच भांडवल

३) उत्तम आवाजाची गरज कोणाला ? कलाकार, वकील, नेते, इ. प्रत्येकाला

४) आवाज, स्वर आणि पट्टी यांची ओळख

५) आवजाचा रियाझ, व्यायाम, संरक्षण आणि संवर्धन

६) आवाजामुळे करिअर संधी 

सुचना:

1) ही कार्यशाळा ऑनलाइन - गुगल मिट लाइव्ह मिटिंग द्वारे होईल. 

2) कार्यशाळा ५ दिवसांची असेल. दररोज एक तासाचा वर्ग होईल. पहिली ५० मिनिटे मार्गदर्शन आणि १०-१५ मिनिटे प्रश्नोत्तरे.

3) नोंदणी पक्की करण्यासाठी "Register now" वर क्लिक करा आणि कार्यशाळेची रक्कम ऑनलाइन किंवा NEFT/IMPS द्वारे ट्रान्सफर करु शकता.

4)एकदा केलेली नोंदणी कोणत्याही कारणामुळे रद्द केली जाणार नाही किंवा रक्कम परत केली जाणार नाही. मात्र आपल्या ठिकाणी बदली व्यक्ती सहभागी होऊ शकते किंवा आपण पुढील कोणत्याही कार्यशाळेत सहभागी होऊ शकाल. 

चौकशी / माहितीसाठी संपर्क - अनिकेत पाटील - मो: 7030411506 व्हॉट्सअ‍ॅप: 7066251262

सहभागी शुल्क: ` 999/-

bottom of page